- छगन भुजबळ कोरोनाच्या पार्यभमीवर सा असलेल्या या कान राज्यातील कठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन ना- गरी परवठा विभागाकडल विविध पाययोजना केल्या आहेत. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. १ ५ एप्रिल २०२० या पाच दिवसत राज्यातील ६५ लाख ५९ हजार ९५६ शिधापत्रिका धारकांना तब्बल १६ लाख ३७ हजार ८३० किटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अत्र, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणान्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय वप्राधान्य कुटंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभाथ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभाथ्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभाथ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत २ रुपये किलो दराने प्रति कार्ड १५ किलो मह आणि ३ रुपये किलो दराने प्रति कार्ड २० किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते. तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य करब(पान २ वर)
अन्नधान्याचे वाटप राज्यात १ लाख ६३ हजार मेट्रिक टन